शाबास गुरुजी एज्युकेशन

शाबास गुरुजी हि संस्था डिजिटल शिक्षणात क्रांती घडविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.  यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांना डिजिटल शिक्षण देण्यास सक्षम बनविणे हा उद्देश आहे. तसेच पालकांना व मुलांना डिजिटल शिक्षण घेताना त्यांना इंटरनेट क्षेत्रात साक्षर करुन शिक्षकांना साथ देण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन केले जाते.

तसेच डिजिटल युगात वावरतांना स्वत:ची सुरक्षा कशी करावी याबद्दलचे मार्गदर्शन केले जाते. 

श्री. सुभाष बडे सर
संस्थापक : शाबास गुरुजी एज्युकेशन 

श्री. सुभाष बडे 

 यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे.  आतापर्यंत जवळ जवळ ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अभ्यासातील गुणवत्ता वाढीचे वैयक्तिक मार्गदर्शन करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणलेली आहे. कोरोना काळात डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 1,50,000 शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले.  सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील  गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा सपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.... 

  • राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार (काव्यमित्र संस्था पुणे)
  • राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार ( माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन) 
  • सर्टिफाईड एन.एल.पी. प्रक्टिशनर (ए.एन.एल.पी. ईंडिया)
  • वीरचक्र पुरस्कार (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)
  • सर्टिफाईड लिडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम (धन्वंतरी इंडिया प्रा. लि.)

Address: NA, A2/32, JAY GANESH BUILDING, RAJNIGANDHA HSG SOC, WALHEKARWADI CHINCHWAD, Pune, Maharashtra, 411033
Contact : 8857964344, Email : support@shabasguruji.com