शाबास गुरुजी
ISO 9001:2015 Certified

शिका पुण्यातील ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेकडून

Google Sheet Basics

Google Sheet तज्ञ बना..!

Date : 25 & 26 Dec. 2021
Time : 08:00 - 09:30pm

Admission Running

00Days
00Hours
00Minutes
00Seconds

या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल ? 

गूगल शीट मध्ये Drop-down List कशी तयार करावी?

एका शीट मधील डेटा दुसऱ्या शीटमध्ये (कॉपी न करता) ऑटोमॅटिक कसा ट्रान्सफर करावा?

Google sheets मध्ये एका क्लिक मध्ये असंख्य Video URL चा QR कोड कसा तयार करावा?

कॉलमध्ये ऑटोमॅटिक तारीख कशी सेट करावी?

गुगल शीट Protection Techniques   

दोन कॉलम मधील डेटा एका कॉलम मध्ये कसा घ्यावा? 

Google Sheet मधील स्मार्ट Techniques  

Google Sheet offline वापरण्याचे तंत्र  

ट्रेनिंग लिंक Whats App ग्रुप वर मिळेल.... 👇

Extra Bonus With Course

ट्रेनिंग लिंक Whats App ग्रुप वर मिळेल.... 👇

Shabas Guruji

श्री. सुभाष रामनाथ बडे 
(संस्थापक, शाबास गुरुजी एज्युकेशन)


यांनी कोरोना काळातील मागच्या 2 वर्षात  "डिजिटल साक्षरता अभियान" राबवून 1,50,000 शिक्षकांना डिजिटल साक्षर केले आहे व त्यांचे प्रशिक्षनार्थी शिक्षकांना डिजिटल शिक्षणात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल शासनाने राबविल्या विविध उपक्रमात राज्यस्तरीय सन्मान देखील मिळाले आहेत... ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  श्री. सुभाष बडे सर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्षम बनविण्याच्या उद्देशाने “शाबास गुरुजी एज्युकेशन” संस्थेची स्थापना केली आहे...
.

राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार (काव्यमित्र संस्था, पुणे)

राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन) 

सर्टिफाईड एन.एल.पी. प्रॅक्टिशनर (ANLP, India)

वीरचक्र पुरस्कार (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)

सर्टिफाईड लिडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम (धन्वंतरी इंडिया प्रा. लि.)

शाबास गुरुजी YouTube Channel 

शाबास गुरुजी Facebook Page

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होय, शाबास गुरुजी पोर्टलवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओचा 1 वर्षाचा Access दिला जाईल...

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

होय, परंतु सराव करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करावा लागेल... कारण त्यातील काही फंक्शन मोबाईल वर उपलब्ध होत नाहीत 

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app Group मध्ये मदत केली जाईल...

नाही. कोणत्याही कारणास्तव भरलेली फिस परत केली जात नाही. किंवा दुसऱ्या कोर्स मध्ये ट्रान्सफर केली जात नाही... 

टाईमर झिरो होण्यापूर्वीच Admission घ्या....

0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Days
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Hours
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Minutes
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Seconds

Google Sheet Basics

Free

Free