शाबास गुरुजी
ISO 9001:2015 Certified

शिका पुण्यातील ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेकडून

This course is not open for enrollment

Google Sheet Advance

Become a Certified Google Sheet Expert

Google Sheet तज्ञ बना..!

Admission Closed..!
Wait for Next Schedule... 

Admission Running

00Days
00Hours
00Minutes
00Seconds

या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल ? 

निकालपत्रक कसे तयार करावे ?

घंटो काम मिनटों मेँ करणाऱ्या Techniques 

शाळेतील विविध रिपोर्टस कसे तयार करावे?

रिझल्टचे प्रमाणपत्र Automate कसे करावे?

गुगल शीटमधील शाळेच्या कामासाठी लागणारे फॉर्म्युले 

Google Sheet & MS Excel Integration 

Google Sheet मधील स्मार्ट Techniques  

Google Sheet offline वापरण्याचे तंत्र  

Extra Bonus With Course

3 Day's Interactive Live Sessions with two way Communication

3 Day's Daily 1Hr. Teaching + 30 min doubtsolving session

1 Year Recorded Course Video available

2 Follow up session for Doubtsolving

Downloadble Homework Imp Cheatsheets

ISO Certification after course completion

Certification

या ट्रेनिंगचा तुम्हाला काय फायदा होईल ?

शाळेच्या विविध महत्वाच्या कामासाठी लागणारी माहिती अतिशय अचूक व सुरक्षित ठेवणे सोपे जाईल...

स्वत:च विविध रिपोर्टस्  तयार करु शकाल 

रिझल्ट तयार करणे सोपे झाल्यामुळे परीक्षेचा तनाव येणार नाही 

रिझल्ट तयार करणे अतिशय सोपे होईल...

कमीत कमी वेळेत रिपोर्टस तयार करु शकाल 

मुलांना रिझल्ट पाठवणे खूप कमी वेळेत शक्य होईल....

तुमचा वेळ व पैसा वाचवू शकाल 

रिपोर्ट तयार करण्याच्या कामासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.. 

Shabas Guruji

श्री. सुभाष रामनाथ बडे 
(संस्थापक, शाबास गुरुजी एज्युकेशन)


यांनी कोरोना काळातील मागच्या 2 वर्षात  "डिजिटल साक्षरता अभियान" राबवून 1,50,000 शिक्षकांना डिजिटल साक्षर केले आहे व त्यांचे प्रशिक्षनार्थी शिक्षकांना डिजिटल शिक्षणात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल शासनाने राबविल्या विविध उपक्रमात राज्यस्तरीय सन्मान देखील मिळाले आहेत... ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  श्री. सुभाष बडे सर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्षम बनविण्याच्या उद्देशाने “शाबास गुरुजी एज्युकेशन” संस्थेची स्थापना केली आहे...
.

राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार (काव्यमित्र संस्था, पुणे)

राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन) 

सर्टिफाईड एन.एल.पी. प्रॅक्टिशनर (ANLP, India)

वीरचक्र पुरस्कार (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)

सर्टिफाईड लिडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम (धन्वंतरी इंडिया प्रा. लि.)

शाबास गुरुजी YouTube Channel 

शाबास गुरुजी Facebook Page

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होय, सर्व टॉपिक संपल्यावरच ट्रेनिंग बंद होईल...

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

होय, परंतु सराव करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करावा लागेल... कारण त्यातील काही फंक्शन मोबाईल वर उपलब्ध होत नाहीत 

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app Group मध्ये मदत केली जाईल...

होय. ISO मार्क असलेले प्रमाणपत्र मिळणार आहे.. 

नाही. कोणत्याही कारणास्तव भरलेली फिस परत केली जात नाही. किंवा दुसऱ्या कोर्स मध्ये ट्रान्सफर केली जात नाही... 

टाईमर झिरो होण्यापूर्वीच Admission घ्या....

0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Days
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Hours
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Minutes
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Seconds