शाबास गुरुजी एज्युकेशन द्वारा आयोजित 

This course is not open for enrollment

Advance Educational Video Editing

सर्टिफाईड ऑनलाईन शिक्षक बना

Date : 1 - 21 Sep 2021
Time : 8:30 - 10:00
Sat & Sun Off

05
Days
20
Hours
00
Minutes
38
Seconds

या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल ?

मोबाईलवर personal Assistant बनविण्याचे तंत्र
ॲडव्हान्स PDF द्वारे व्हिडिओ निर्मिती करण्याचे तंत्र
मोबाईलद्वारे व्हाईट बोर्ड अॅनिमेशन व्हिडिओ निर्मिती तंत्र
मोबाईलवर प्रोफेशनल ऍडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग करण्याचे तंत्र
मोबाईलवर आकर्षक मराठी बॅनर तयार करण्याचे तंत्र
ऑनलाईन टेस्ट व ऑटोमॅटिक रिझल्ट तयार करण्याचे तंत्र
डेस्कटॉपवर शैक्षणिक फेसबुक पेज निर्मिती तंत्र
Monthly Follow up sessions 

या ट्रेनिंगचा तुम्हाला काय फायदा होईल ?

उच्च गुणवत्तेचे शिक्षण जगभरात देणे शक्य होईल...

भौतिक मर्यादा तोडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल...

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपणास शिकवण्याची लगेच सुरुवात करता येईल...

अनुभवात्‍मक शिक्षण देणे शक्य होईल....

शिक्षकांना अमर्यादित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल...

शिक्षण देताना शिक्षकांना वेळेची लवचिकता मिळेल...

केवळ मोबाईलच्या सहाय्याने प्रभावी अध्यापन करू शकाल...

तुम्हाला नव्या युगाचे तंत्रस्नेही शिक्षक होण्याचा आनंद मिळेल...

यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया 

श्री. कैलास काकडे सर
मुख्याध्यापक, नूतन माध्यमिक विद्यालय, 
लोणी मसदपूर, जि. अहमदनगर 

श्री. सुभाष शिंदे सर
 
सह शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाई, औरंगाबाद

श्री. एस. पी. वाघमोडे सर  
 मुख्याध्यापक, महाराष्ट्र हायस्कूल,
ता.शिराळा, जि. सांगली

श्री. अतुल दौंडकर सर  
भैरवनाथ विद्यालय वाकी (बु.) ता. खेड जि.पुणे

श्रीमती रेशमा हळदे मॅडम

सेवानिवृत्त प्रोफेसर, सौ. अलका मांगले मॅडम 


प्रशिक्षणार्थींनी बनविलेले काही व्हिडिओ

5 stars ratings from over
1,00,000+ Participants of all Maharashtra

आपले प्रशिक्षक 

Shabas Guruji

श्री. सुभाष रामनाथ बडे 
(संस्थापक, शाबास गुरुजी एज्युकेशन)


यांनी कोरोना काळातील मागच्या 2 वर्षात  "डिजिटल साक्षरता अभियान" राबवून 1,50,000 शिक्षकांना डिजिटल साक्षर केले आहे व त्यांचे प्रशिक्षनार्थी शिक्षकांना डिजिटल शिक्षणात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल शासनाने राबविल्या विविध उपक्रमात राज्यस्तरीय सन्मान देखील मिळाले आहेत... ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  श्री. सुभाष बडे सर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्षम बनविण्याच्या उद्देशाने “शाबास गुरुजी एज्युकेशन” संस्थेची स्थापना केली आहे...
.

राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार (काव्यमित्र संस्था, पुणे)

राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन) 

सर्टिफाईड एन.एल.पी. प्रॅक्टिशनर (ANLP, India)

वीरचक्र पुरस्कार (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)

सर्टिफाईड लिडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम (धन्वंतरी इंडिया प्रा. लि.)

शाबास गुरुजी YouTube Channel 

शाबास गुरुजी Facebook Page

तुम्ही आत्ताच निर्णय घेतला असेल तर आम्ही तुम्हाला खालील 4 प्रकारचे प्रोफेशनल व्हिडिओ बनविण्यासाठी लागणारे 3000/- रु. किमतीचे डिजिटल साहित्य मोफत (बोनस) देत आहोत.... 

1200 Background Images Package* (मूल्य रु. 750/-)

यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवताना लागणारे विविध 1200 प्रकारचे Background Images मिळणार आहेत. ज्याद्वारे तुमचा व्हिडिओ प्रोफेशनल होणार आहे. तसेच तुमच्या व्हिडिओसाठी लागणार्‍या Images शोधण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे.

446 Background Music Pack*
(मूल्य रु. 750/-)

यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवताना लागणारे विविध 446 प्रकारचे Background Musics मिळणार आहेत. ज्याद्वारे तुमचा व्हिडिओ प्रोफेशनल होणार आहे. तसेच तुमचा व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे.

258 Cinematic Sound effects Pack (मूल्य रु. 1000/-)

यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवताना लागणारे विविध 258 प्रकारचे Cinematic sound effects मिळणार आहेत. ज्याद्वारे तुमचा व्हिडिओ प्रोफेशनल होणार आहे. तसेच तुमचा व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे.

73 Animated Background Videos Pack* (मूल्य रु. 500/-)

यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवताना लागणारे विविध 73 प्रकारचे Animated Background मिळणार आहेत. तसेच यामुळे तुमच्या व्हिडिओमध्ये अधिक जिवंतपणा येणार आहे आणि व्हिडिओ प्रोफेशनल होणार आहे. तसेच तुमचा व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

नाही. फक्त तुमच्याकडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे ?

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

होय, तुम्हाला Mobile App द्वारे व्हिडिओ उपलब्ध होतील...

नाही. कोणत्याही कारणास्तव झालेले Payment refund होत नाही. 

तुमच्या हातून संधी निघून जाण्याआधीच सावध व्हा...

इतर कोणतेही महागडे ट्रेनिंग करण्यापेक्षा या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये लगेच सामील व्हा...

खालील टाईम झिरो होण्यापूर्वी बुकिंग केल्यास तुम्हाला आकर्षक बोनस सुद्धा मिळणार आहे...

केवळ 1500 रुपयात ...

Batch No. 13.
Training Date
1 to 21 Sep. 2021
(Every Sat. & Sun Off)
Time Daily : 08:30 - 10:00 pm

Join Before time Hits Zero

0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Days
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Hours
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Minutes
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
0
0
1
1
2
2
3
3
4
4
5
5
6
6
7
7
8
8
9
9
Second